ग्रामपंचायत: खेडी खुर्द, तालुका – जिल्हा: जळगाव

Grampanchayat: Khedi Khurd
Taluka – District: Jalgaon

माननीय मंत्री व पदाधिकारी

मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

मा,ना. श्री एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

मा.ना. श्रीमती सुनेत्राताई पवार

माननीय उपमुख्यमंत्री

मा.ना श्री जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मा.ना. श्री योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मा श्री एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

मा श्री डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय आयुक्त (नाशिक)

माननीय लोकप्रतिनिधी

मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील

मंत्री,पाणी पुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, जळगाव

मा स्मिताताई वाघ

खासदार लोकसभा मतदार संघ

आमचे प्रशासकीय अधिकारी

मा श्रीमती कारिष्मा नायर

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

मा श्रीमती कारिष्मा नायर

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

मा श्री भाऊसाहेब अकलाडे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

मा श्री भाऊसाहेब अकलाडे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

मा श्री चंद्रकांत बोढरे

गट विकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव

मा श्री चंद्रकांत बोढरे

गट विकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव

मा श्रीमती सरला पाटील

सहा गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव

मा श्रीमती सरला पाटील

सहा गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव

मा श्री पुलकेशी केदार

विस्तार अधिकारी पंचायत ,पंचायत समिती जळगाव

मा श्री पुलकेशी केदार

विस्तार अधिकारी पंचायत ,पंचायत समिती जळगाव

मा श्री सुनील बोरसे

विस्तार अधिकारी पंचायत ,पंचायत समिती जळगाव

मा श्री सुनील बोरसे

विस्तार अधिकारी पंचायत ,पंचायत समिती जळगाव

ग्रामपंचायत बाबत

आमच्या समुदायाविषयी, नेतृत्व व मूल्यांविषयी जाणून घ्या, जे आमच्या गावाला खास बनवतात.
आमच्या प्रगतीमागची कहाणी आणि हे सर्व शक्य करणाऱ्या लोकांविषयी शोधा.

खेडी खु गाव हे जळगाव तालुका, जळगाव जिल्ह्यातील भाग आहे. गाव हे तालुका मुख्यालयापासून सुमारे — किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे गाव प्रशासन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्याशी संलग्न आहे.

गावात प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र सुविधा आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. गाव  शेतीसाठी अनुकूल आहे. मुख्य पिकांमध्ये कापूस, कांदा व मका आणि भाजीपाला घेतला जातो. गावाजवळील लघू सिंचन तलाव हा जलस्रोत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत.

आसपासचा परिसर ग्रामीण व निसर्गरम्य आहे, ज्यामुळे येथील जीवनशैली प्रामुख्याने शेती आणि स्थानिक व्यवसायावर अवलंबून आहे. गावातील लोक मराठी बोलतात, तर काही लोक स्थानिक बोली अहिराणीही वापरतात.

गाव जळगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यात स्थित आहे. गावाचा पिनकोड — आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, येथे ४५४ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या २१३१  आहे, ज्यात १०८५  पुरुष आणि १०४६  महिला आहेत.   

गाव हे उपकेंद्र फुपनागरी  प्राथमिक आरोग्य केंद्र कानळदा अंतर्गत येते 

 

नागरिक

२१३१

नागरिक

स्थापना वर्ष

स्थापना वर्ष

LGD CODE

176891

LGD CODE

176891

गावाचे क्षेत्रफळ

गावाचे क्षेत्रफळ

पंचायत संरचना

गावाच्या विकासासाठी समर्पित आणि अनुभवी नेतृत्व

श्री./श्रीमती

प्रशासक

श्री/श्रीमती

प्रशासक

श्री/श्रीमती

ग्रामपंचायात अधिकारी

श्री/श्रीमती

ग्रामपंचायात अधिकारी

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

प्रशासक समिति सदस्य

श्री/श्रीमती

ग्रा.पं.कर्मचारी

श्री/श्रीमती

ग्रा.पं.कर्मचारी

श्री/श्रीमती

ग्रा.पं.कर्मचारी

श्री/श्रीमती

ग्रा.पं.कर्मचारी

श्री.

ग्रा.पं.कर्मचारी

श्री.अमृत दिलीप पवार

ग्रा.पं.कर्मचारी

श्री/श्रीमती

संगणक परिचालक

श्री/श्रीमती

संगणक परिचालक

शासकीय / निमशासकीय कार्यालये

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

भूमिका व जबाबदारी

ग्रामपंचायत अधिकारी कार्यसूची

०१) ग्रामपंचायत सचिव म्हणून वित्तीय सल्लागार म्हणून काम पाहणे

०२) ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेख जतन करणे

०३) ग्रामसभा, मासिक सभा ग्रामपंचायतीने ठरवून दिल्यानुसार घेणे

०४) फेर करआकारणी कर वसुली करणे

०५) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती,पडीक जमीन आणि सार्वजनिक इतर जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे

०६) ग्रामदर्शन नकाशा ठेवणे

०७) लेखा परीक्षण शक पूर्तता करणे

०८) जन्म मृत्यू ,उपजत मृत्यू नोदणी करणे

०९) विवाह नोदणी करणे

१०) वार्षिक कृती आराखडा तयार करणे

११) निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करणे

१२) शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचना आदेश यांचे पालन करणे

१३) योजनांची अंमलबजावणी करणे

१४) विविध योजना राबवणे

१५) अधिनिस्त कर्मचारी यांच्या वर नियत्रण ठेवणे

सरपंचाचे अधिकार व कर्तव्य

०१) पंचायतीने संमत केलेले ठराव अमलात आणणे

०२) पंचायतीकडे सोपविलेले कर्तव्य रीतसर पार पडण्यास जबाबदार आहे

०३) पंचायतीच्या सभा बोलविणे, सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे

०४) पंचायतीच्या सर्व अधिकार्यांनी कर्मचार्यांनी केलेली कार्यवाही कृत्यावर देखरेख नियंत्रण ठेवणे

०५) आवशक असलेली सर्व विवरण पत्रे प्रतीवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करणे

०६) ग्रामसभेच्या बैठकी बोलावणे सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे

०७) शासनाच्या कोणत्याही निदेशान्व्ये देणे आवश्यक  असतील अशी प्रमाणपत्रे देणे

०८) सचिवाच्या ताब्यात नोंद वह्या ठेवणे, त्यावर देखरेख ठेवणे वेळोवेळी  तपासणे

उपसरपंचाचे अधिकार व कर्तव्य

०१) सरपंच यांच्या गैरहजेरीत त्यांची कर्तव्य निभावणे

०२) केंद्र राज्य शासनाच्या योजना गावांमध्ये प्रभावी पणे राबविणे

०३) ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थींची निवड करणे

०४) विविध प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीस ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणीचे योग्य प्रकारे निराकरण करणे

०५) गावातील शिक्षण आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे

०६) शासनाच्या धोरणानुसार आवश्यक तो सल्ला घेणे, सरपंच यांच्याशी चर्चा करणे, विविध सभांना हजार राहणे तसेच नियंत्रना खालील विभागातील कामकाजावर कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे

कर्मचारी अधिकार व कर्तव्य

  1. ग्रामपंचायत कार्यालयात्तील रजिस्टर/फाईल/दस्तावेज तसेच पुस्तके किल्ली यांचे योग्य जतन करणे/निगा राखणे
  2. संबंधिताना त्यांच्या कामाच्या ठिकाणी/कार्यालयात वेळेत उपस्थित राहून त्यांचेकडे दिलेले काम वेळेत पूर्ण करणे,सादर काम निष्टा,प्रामाणिक पणे पार पाडणे.
  3. कामाच्या ठिकाणी वेळेवर येणे.तसेच कार्यालयीन वेळेपर्यंत काम करणे.
  4. कार्यालय सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर उपस्थित राहून साफसफाई,टेबल,कपाट,फर्निचरची सफाई करणे.
  5. कार्यालय मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
  6. ग्रामपंचायतीची करवसुली करणे.
  7. गावामधील दिवाबत्ती कडे लक्ष ठेवून दुरुस्ती बाबत ग्रामपंचायतीस माहिती  देणे.

पाणी पुरवठा कर्मचारी अधिकार व कर्तव्य

  १) गावास सुरळीत शुद्ध पाणीपुरवठा करणे.

  ) लिकेज ची माहिती ग्रामपंचायतीस देऊन वेळेवर दुरुस्ती करणे.

  ) गावातील पाणी स्त्रोतांचे नमुने घेण्यासाठी आरोग्य सेवकांना मदत करणे.

  ) उपरोक्त शिवाय ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

पुरस्कार आणि सन्मान

आमच्या गावाच्या उत्कृष्टतेची आणि प्रगतीची गाथा

गावाचा इतिहास

वर्षानुवर्षांची समृद्ध संस्कृती व परंपरा जाणून घ्या.

सरकारी योजना

गावकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व उपक्रम शोधा. ग्रामीण विकासासाठीच्या नव्या पुढाकारांबाबत अद्ययावत राहा.

गावातील कार्यक्रम

आगामी उत्सव, सभा आणि सामुदायिक कार्यक्रमांबाबत अद्ययावत राहा.

छायाचित्र दालन

गावातील कार्यक्रम, विकास प्रकल्प आणि दैनंदिन जीवनाचे क्षण पहा. प्रगती आणि एकतेची छायाचित्रे.

सूचना

गाव कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना, अद्यतने आणि जाहीराती. गावसंबंधित घडामोडींची माहिती घ्या.

ग्रामसभा निर्णय व सूचना

ग्रामस्थांनी उपस्थित राहून विकासकामांबाबत आपले मत मांडावे.

बांधकाम परवाना व आरती

नवीन घर, दुकान किंवा इमारतीस बांधकाम परवाना घेणे अनिवार्य आहे. बांधकाम करताना नियमानुसार नोंदणी करणे आवश्यक आहे.

ई-सेवा / ऑनलाईन सेवा

जमीन, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांसाठी https://digitalgramsoft.com/ द्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? आमचे गाव कार्यालय तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय खेडी खु

तालुका, जिल्हा -जळगाव , महाराष्ट्र 

फोन: +91 99999 99999

कार्यालयीन वेळा

सप्ताहाचे दिवस ०९:३० – ०५:३०

शनिवार ०९:३० – ०१:००

रविवार: बंद